सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याला कीर्ती लाभली आहे असा.
उदाहरणे : लता मंगेशकर एक प्रसिद्ध गायिका आहे.
समानार्थी : ख्यात, ख्यातनाम, नाणावलेला, नामवंत, नामांकित, नावाजलेला, प्रख्यात, प्रसिद्ध, बडा, विख्यात, सुविख्यात
जिसे ख्याति या बहुत प्रसिद्धि मिली हो।
Widely known and esteemed.
अर्थ : जो चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे असा.
उदाहरणे : कर्ण आपल्या दानशूरतेसाठी सुप्रसिद्ध होता.
समानार्थी : सुख्यात, सुविख्यात
जो अच्छी तरह से प्रसिद्ध हो।
Widely or fully known.
स्थापित करा
सुप्रसिद्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suprasiddh samanarthi shabd in Marathi.